आसने करतांना घ्यावयाची काळजी:
सकाळी लवकर उठून प्रात:विधी उरकून रिकाम्या पोटी आसने करावीत.
आसने नेहमी प्रसन्न मोकळे आणि नैसर्गिक वातावरणात करावे.चटई किंवा आसन घेवूनच आसने करावीत.
सुती आणि सैलसर कपडे वापरावे शक्यता मौन पाळावे.
गर्भवती आणि रोगी अवस्थेत योग्य योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय आसने करु नयेत.
आसनांच्या वेळी श्वासोश्वास सामान्य असावा. थकवा येईपर्यंत आसने करू नयेत.
आसने केल्यानंतर किमान अर्धा ते एक तासाने आंघोळ करावी.
शक्यतो रिकाम्यापोटी आसने करावी.
संध्याकाळी आसने करण्यापूर्वी जेवणानंतर तीन-चार तासानंतर करावेत.
शरीरात कंप आल्यास आसन सोडून द्यावे. बळजबरीने आसने करू नयेत आसना नंतर शवासन जरूर करावे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तंदरुस्त ठेवू शकतो.
मनावर चांगले संस्कार करुन त्यावर ताबा ठेवता येतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम योगाच्या माध्यमातून होतो.
भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवरील विविध देशांनी स्वीकारुन त्याचा प्रचार आणि प्रसारही केला आहे.
संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असतांना योगामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झाली. त्यामुळे योगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा
हे वाचले का?
- Book Reading कोणत्या वयात कोणती पुस्तके वाचावीत.?
- Time management असे करा वेळेचे नियोजन | कमी वेळात करा जास्त काम |
- How to Collect Money पैशाची अडचण आहे? असा जमवा निधी..
- वारेन बफेट यांच्याकडून शिका श्रीमंत होण्याचे ५ नियम
- Business Ideas for Women स्त्रियांसाठी व्यवसाय खूप पैसे कमवून देतील
आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्राम | YouTube
आपल्या माहिती असायलाच हवी YouTube channel नक्की भेट द्या.
कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.