Artificial intelligence आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजे काय व AI चे उपयोग कोणते आहे ?
Artificial intelligence तुमच्या डिव्हाइस वरील न्यूट्रल नेटवर्कचा अंदाज घेऊन तुम्हाला चांगले फोटो काढण्यात, वेगळी भाषा समजण्यास, संगीत ओळखण्यात आणि गेमिंग मध्ये मदत करण्यासाठी याला ऑन डिव्हाइस AI असे म्हणतात. कुत्रिम उपयोगाने साधलेल्या लाभार्थक वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता असेही म्हणतात. ‘एआय’अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने जणू सर्वांचे आयुष्य व्यापले आहेत. केवळ प्रयोगशाळा किंवा रोबोपर्यंत मर्यादित राहिले नाही. अत्यंत […]
Artificial intelligence आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजे काय व AI चे उपयोग कोणते आहे ? Read More »