Money Rules पैशाचे हे 5 नियम तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ देणार नाही

Share

Money Rules पैशाचा पहिला नियम

Money Rules हा पहिला नियम लिहून किंवा वाक्यात नसून फॉर्म्युला आहे, जो आयुष्यभर तुम्ही जपला पाहिजे, लक्षात ठेवला पाहिजे आणि त्याला फॉलो केले पाहिजे. नियम असा आहे , तुमच जे काही अर्निंग असेल, वजा बचत करायच आणि is eqaul to expenses. याचा अर्थ काय याच्यामध्ये जे काही तुमची बचत असते ते फिक्स असले पाहिजे.

पण आपले मात्र तसे नसते. आता प्रत्येकाचा पगार वेगवेगळा असतो, कोणाचा महिन्याचा पगार यतो तो एक ठराविक तारखेला येतो म्हणजेच महिन्यातून एकदाच पैसे त्याच्या अकाऊंट वर जमा होतात. पण बरेच असे काही व्यावसायिक असतात, त्या प्रत्येकाचा पैसा वेगवेगळ्या दिवशी येतो, काही लोकांचा ताजा दररोज पैसा येतो. Money rules

म्हणजेच काय कोणाला महिन्यातून एकदा पैसा मिळेल तर कोणाला दररोज मिळतो. पण एक वाक्य याच्या मधून लक्षात ठेवा, जे नेहमी तुमच्या मनावर ठासले गेले पाहिजे.

वाचाल तर वाचाल, ही म्हण तुम्ही ऐकली असेल,पण वाचवाल तर वाचाल, जर तुम्ही केलेली कमाई वाचवल, बचत कराल, योग्य ठिकाणी गुंतवणूक कराल, तरच तुम्ही वाचणार. हे नेहमी लक्षात ठेवा, साधारणपणे आपली काय चूक होते जे आम्ही सुद्धा सुरुवातीला केली होती पण जास्त वेळ नाही जो पैसा आला तो गुंतवणूक करायचं नाही, पहिले खर्च बघेच.

आज माझ्याकडे 10000 रुपये पगार येणार आहे 50000 येणार आहे किवा 1 लाख रुपये येणार आहे त्याचा जुगड आधीच आलेला असतो मला ही वस्तु घ्यायची मला ती वस्तु घ्यायची मला एकडे खर्च करायचं तिकडे खर्च करायचा मला ही ट्रीप प्लान करायची आहे एवढा खर्च आणि हे सगळे करून जर काही शिल्लक राहिले तर आपन गुंतवणूक करतो.

हा बिलकुल प्लान नसतो की मला या महिन्यात एवढी गुंतवणूक करायची आहे, एकडे बाचात करायच तिकडे अचाट करायच हा प्लान बिलकुल नसतो जे खर्च करून शिल्लक राहते ते माझी बचत हा असतो प्लान पण हा प्लान खूप कल टिकत नाही करां बऱ्याच महिन्या मध्ये काही शिलकच राहत नाही हे महत्वाच कारण आहे त्यामुळे पहिलं प्लान काराव लागेल किती बचत करायच आहे आणि तो बचत केलेली रक्कम सोडू जे रक्कम शिल्लक राहील तीची यामध्ये च् ककहरच आपल्याला प्लान करायला हवा.

एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा जर तुमहची पहिली दहा वर्ष जोमत मेहनत करून गेली तर पुडच आयुष्य सुद्धा तुम्ही जोमत जगू शकता पण जर तुम्ही पहिले 10 वर्ष मजा करून जोमत उडवले तर पुढच संपूर्ण आयुष्य कोमट जाणार हे नक्की त्यामुळे आयुष्य एंजॉय करायच आहे मेहनत पण करायची आहे मजा पण करायची आहे

पैशाचा आनंद पण घ्यायचा आहे पैसा आपल्या साठी आहे आपण पैशासाठी नाही हे सगळे बरोबर आहे पण एमर्जन्सि च्या काळात पैसा च् गरजेला पडतो म्हणून सुरुवातीचे 10 वर्ष आणि पहिली 20-25 वर्ष कष्ट मेहनत करून काढलीच ना मग पद्धची 5-10 वर्ष जार् आपण मेहनत केली योग्य पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर तो आयुष्यभरस्तही आपल्याला पुरणार आहे.

सुरुवातीचे 5-10 वर्ष आपण मेहनत करतो अंगामध्ये रक्त उसळत असते त्यामुळे आपण जो काही पैसा कमावतो तो त्याच वेळी जर उधळन्यामध्ये वेळ वाया घालवला ना तर पुढच आयुष्य दुसऱ्याकडे भीक मागून जगाव लागते. हे 100% वाक्य खरे आहे.

विविध सरकारी जॉब, योजना, GR यांची माहिती मिळविण्यासाठी येथे रजिस्टर करा

हे वाचले का?

  1. How To Save Mediclaim Premium मेडिक्लेमचा प्रीमियम वाचायचा आहे..? या गोष्टी करून वाचवू शकता मेडिक्लेम चा प्रीमियम |
  2. Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस च्या या योजनेत करा गुंतवणूक | प्रत्येक महिन्याला मिळेल परतावा |
  3. Divyang Loan दिव्यांग व्यक्तींना मिळणार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज | पात्रता | आवश्यक कागदपत्रे | अर्ज कसा करावा |
  4. सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये | Sarpanch Kartavya Jababdari Marathi

आमचे लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम | ट्विटर | इन्स्टाग्रामYouTube 

आपल्या  माहिती असायलाच हवी  YouTube channel नक्की भेट द्या.

कायदे विषयक माहिती पुस्तके, PDF, GR मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top