अकरावीमध्ये विषय निवडताना..

१२ वीपर्यंतचे शिक्षण हे शालेय विभागात गणले जाते. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश १२ वीनंतर दिले जातात. १२वी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना काही विशिष्ट विषय १२वीमध्ये विद्यार्थ्यांनी घेणे हे आवश्यक असते. हे विषय नसल्यास संबंधित व्यावसायिक अभ्यासक्रमाला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाही म्हणूनच ११ वीच्या प्रवेशाच्या वेळी विषयांची निवड योग्य पद्धतीने करावी. अॅक्च्युअरीअल सायन्स, बी.एस्सी. (आय.टी.)- […]

अकरावीमध्ये विषय निवडताना.. Read More »