पैशाचे हे 5 नियम तुम्हाला कधीच कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ देणार नाही

Share

पैशाचा पहिला नियम हा पहिला नियम लिहून किंवा वाक्यात नसून फॉर्म्युला आहे, जो आयुष्यभर तुम्ही जपला पाहिजे, लक्षात ठेवला पाहिजे आणि त्याला फॉलो केले पाहिजे. नियम असा आहे , तुमच जे काही अर्निंग असेल, वजा बचत करायच आणि is eqaul to expenses. याचा अर्थ काय याच्यामध्ये जे काही तुमची बचत असते ते फिक्स असले पाहिजे. पण आपले मात्र तसे नसते. आता प्रत्येकाचा पगार वेगवेगळा असतो, कोणाचा महिन्याचा पगार यतो तो एक ठराविक तारखेला येतो म्हणजेच महिन्यातून एकदाच पैसे त्याच्या अकाऊंट वर जमा होतात. पण बरेच असे काही व्यावसायिक असतात, त्या प्रत्येकाचा पैसा वेगवेगळ्या दिवशी येतो, काही लोकांचा ताजा दररोज पैसा येतो. म्हणजेच काय कोणाला महिन्यातून एकदा पैसा मिळेल तर कोणाला दररोज मिळतो. पण एक वाक्य याच्या मधून लक्षात ठेवा, जे नेहमी तुमच्या मनावर ठासले गेले पाहिजे. वाचाल तर वाचाल, ही म्हण तुम्ही ऐकली असेल,पण वाचवाल तर वाचाल, जर तुम्ही केलेली कमाई वाचवल, बचत कराल, योगहया ठिकाणी गुंतवणूक कराल, तरच तुम्ही वाचणार. हे नेहमी लाखात ठेवा, साधारणपणे आपली काय चूक होते जे आम्ही सुद्धा सुरुवातीला केली होती पण जास्त वेळ नाही जो पैसा आला तो गुंतवणूक करायचं नाही, पहिले खर्च बघेच. आज माझ्याकडे 10000 रुपये पगार येणार आहे 50000 येणार आहे किवा 1 लाख रुपये येणार आहे त्याचा जुगड आधीच आलेला असतो मला ही वस्तु घ्यायची मला ती वस्तु घ्यायची मला एकडे खर्च करायचं तिकडे खर्च करायचा मला ही ट्रीप प्लान करायची आहे एवढा खर्च आणि हे सगळे करून जर काही शिल्लक राहिले तर आपन गुंतवणूक करतो. हा बिलकुल प्लान नसतो की मला या महिन्यात एवढी गुंतवणूक करायची आहे, एकडे बाचात करायच तिकडे अचाट करायच हा प्लान बिलकुल नसतो जे खर्च करून शिल्लक राहते ते माझी बचत हा असतो प्लान पण हा प्लान खूप कल टिकत नाही करां बऱ्याच महिन्या मध्ये काही शिलकच राहत नाही हे महातवाच कारण आहे त्यामुळे पहिलं प्लान काराव लागेल किती बचत करायच आहे आणि तो बचत केलेली रक्कम सोडू जे रक्कम शिल्लक राहील तीची यामध्ये च् ककहरच आपल्याला प्लान करायला हवा. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा जर तुमहची पहिली दहा वर्ष जोमत मेहनत करून गेली तर पुडच आयुष्य सुद्धा तुम्ही जोमत जगू शकता पण जर तुम्ही पहिले 10 वर्ष मजा करून जोमत उडवले तर पुढच संपूर्ण आयुष्य कोमट जाणार हे नक्की त्यामुळे आयुष्य एंजॉय करायच आहे मेहनत पण करायची आहे मजा पण करायची आहे पैशाचा आनंद पण घ्यायचा आहे पैसा आपल्या साठी आहे आपण पैशासाठी नाही हे सगळे बरोबर आहे पण एमर्जन्सि च्या काळात पैसा च् गरजेला पडतो म्हणून सुरुवातीचे 10 वर्ष आणि पहिली 20-25 वर्ष कष्ट मेहनत करून काढलीच ना मग पद्धची 5-10 वर्ष जार् आपण मेहनत केली योग्य पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर तो आयुष्यभरस्तही आपल्याला पुरणार आहे. सुरुवातीचे 5-10 वर्ष आपण मेहनत करतो अंगामध्ये रक्त उसळत असते त्यामुळे आपण जो काही पैसा कमावतो तो त्याच वेळी जर उधळन्यामध्ये वेळ वाया घालवला ना तर पुढच आयुष्य दुसऱ्याकडे भीक मागून जगाव लागते. हे 100% वाक्य खरे आहे.

Leave a Reply

error: अहो थांबा, असं कॉपी नसते करायचे तर शेअर करायचे.
Scroll to Top